{
  "village_code": "272000040249560000",
  "village_name": "पारनेर",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2544,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:20:54Z",
  "surveys": [
    "104/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026\nलिहुन देणार:-\nमोठाभाऊ शांताराम पवार रा. (खाता क्रमांक1237) यांचे गट/सर्व्हे क्रमांक104/2 मधील त्यांचे मालकीचे दक्षिण बाजूकडील एकूण क्षेत्र 1.09 हे.आर. पैकी पूर्वेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.21 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.02 हे.आर. आकार 0.15 पैसे ही एकूण क्षेत्र 0.23 हे. आर मिळकत त्यांनी\nलिहुन घेणार :\nसचिन अशोक भालेराव (खाता क्रमांक :-10382) यांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5230 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 165000 घेऊन खरेदी दिली. खरेदी घेणार हे बिगर आदिवासी शेतकरी असून त्यांच्या वडिलांच्या नावे मौजे रवळजी ता. कळवण येथे गट क्र. 80 मध्ये शेतजमीन आहे. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्रमांक. 2 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "संकेत अरुण गांगोडे"
}
