{
  "village_code": "272000040249560000",
  "village_name": "पारनेर",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2545,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:20:54Z",
  "surveys": [
    "104/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026\nलिहुन देणार:-\nमोठाभाऊ शांताराम पवार रा. पारनेर(खाता क्रमांक1237) यांचे गट/सर्व्हे क्रमांक104/2 मधील त्यांच्या मालकीचे दक्षिण बाजूकडील एकूण क्षेत्र 1.09 हे.आर. पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.80 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.06 हे.आर. आकार 0.50 पैसे एकूण क्षेत्र 0.86 ही मिळकत त्यांनी\nलिहुन घेणार :\nमच्छिंद्र मधुकर मराठे (खाता क्रमांक :-10383) यांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5231 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 610000 घेऊन खरेदी दिली. खरेदी घेणार हे बिगर आदिवासी शेतकरी असून त्यांच्या आईच्या नावे मौजे रवळजी ता.कळवण येथे गट क्र. 45/3 मध्ये शेतजमीन आहे. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्रमांक. 2 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "संकेत अरुण गांगोडे"
}
