{
  "village_code": "272000040249560000",
  "village_name": "पारनेर",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2546,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:20:54Z",
  "surveys": [
    "160"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026\nलिहुन देणार:-\nनीलिमा एकनाथ दंडगव्हाळ रा. निताणे(खाता क्रमांक1420) यांचे गट/सर्व्हे क्रमांक160 मधील एकूण क्षेत्र 2.54 पैकी त्यांच्या स्वतंत्र हिस्साचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.5919 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.17 हे.आर, आकार 0.33 पैसे हे सदर क्षेत्र त्यांनी\nलिहुन घेणार :\nअरुण जखू डोमाळे (खाता क्रमांक :-1041) यांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5448 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 540000 घेऊन खरेदी दिली. खरेदी घेणार हे बिगर आदिवासी शेतकरी असून त्यांचे नावे मौजे पारनेर ता. बागलाण येथे गट क्र.159 मध्ये शेतजमीन आहे. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्रमांक 2 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "संकेत अरुण गांगोडे"
}
