{
  "village_code": "272000040249610000",
  "village_name": "महड",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1435,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T11:22:07Z",
  "surveys": [
    "118",
    "231"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : 7\nआदेश दिनांक : 09/01/2025\nमा. उपविभागीय अधिकारी सो. बागलाण ता. बागलाण यांचेकडील आदेश क्र. जमीन / कावि 7/2025 दि.09/1/2025 रोजीच्या आदेशान्वये मौजे महड येथील पोट खराबा क्षेत्र लागवडीखाली आणलेबाबत खालीलप्रमाणे नोंद घेतली असे.\n1. सुनंदाबाई सुरेश खैरनार ग.नं.231 सध्यस्थितीनुसार लागवडी खालील क्षेत्र 0.23 हे. आर. TILR कडील एकूण पो.ख. क्षेत्र 1.35 आर आकार 0.13 लागवडी खाली आणलेले \"पो. ख. वर्ग अ\" क्षेत्र 0.68 आर दुरुस्तीनुसार लागवडीखालील क्षेत्र 0.91 हे आर पो.ख. 0.67 आर आकार 0.52 रु पैसे\n2. रघुनाथ सावळीराम कुलाल ग.नं.118 सध्यस्थितीनुसार लागवडी खालील क्षेत्र 1.58 हे. आर. TILR कडील एकूण पो.ख. क्षेत्र 0.63 आर आकार 0.85 लागवडी खाली आणलेले \"पो. ख. वर्ग अ\" क्षेत्र 0.50 आर दुरुस्तीनुसार लागवडीखालील क्षेत्र 2.08 हे आर पो.ख. 0.13 आर आकार 1.12 रु पैसे\nवरील प्रमाणे मा. उपविभागीय अधिकारी बागलाण यांचेकडील आदेशाने पोट खराबा क्षेत्र लागवडीखाली आणले बाबतची नोंद आदेशावरून केली असे",
  "talathi": "शंकर भगवंता कोकणे"
}
