{
  "village_code": "272000040249640000",
  "village_name": "तळवाडे (भामेर)",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2551,
  "entry_type": "Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:08:53Z",
  "surveys": [
    "242/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार - खंडु गोपाळ पगार रा. तळवाडे (भामेर)\nवाटणीपत्राने लिहुन घेणार - खंडु गोपाळ पगार , चंद्रकांत खंडू पगार ,भाऊसाहेब खंडू पगार - - रा. तळवाडे (भामेर)\nयांनी मौजे तळवाडे भामेर येथील गट नं. 242/1 चे मिळकतीचे आपआपसात वाटणीपत्र दस्तात केलेले वाटणीचे वर्णन खालील प्रमाणे -\n1) मौजे तळवाडे भामेर येथील गट नं/ 242/1 चे जमिनीचे एकुण क्षेत्र 0.40 हे.आर चा आकार रु, 0.32 पैसे यापैकी लिहुन ठेवनार 1) खंडु गोपाळा पगार यांचे वाटणीचे वर्णन - दक्षिणेकडील जमिनीचे क्षेत्र 0.40 हे.आर चा आकार रु. 0.32 पैसे. इतकी जमिन वाटपाने दिलेली आहे.\n2) लिहुन ठेवणार - 2) भाऊसाहेब खंडू पगार ,3 ) चंद्रकांत खंडु पगार यांचे वाटणीचे वर्णन - उत्तरेकडील जमिनीचे क्षेत्र 0.52.50 हे.आर चा आकार रु, 0.43 पैसे. इतकी जमिन वाटपाने दिलेली आहे.\nवरील प्रमाणे वाटणीपत्र लिहुन देनार व घेनार यांनी दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 5071 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले. सुची क्र. 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "शंकर भगवंता कोकणे"
}
