{
  "village_code": "272000040249640000",
  "village_name": "तळवाडे (भामेर)",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2553,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:08:53Z",
  "surveys": [
    "201/1",
    "201/3",
    "201/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nबाजुस दाखल केलेले मौजे तळवाडे भामेर येथील गट नंबर/सर्व्हे नंबर 201/1, 201/4, 201/3, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 1161 ,873 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला अ.नु.क्र २ते ४ अपाक आई पुष्पाबाई भाऊसाहेब गायकवाड यांचा अ.पा.क. शेरा कमी करणेकामी अर्ज दिला असुन अर्जासोबत दिलेल्या कागदपत्र वरोन शाळा सोडल्याचा दाखल्यावरोन खातेदार 1 ) चारुशीला भाऊसाहेब गायकवाड यांची जन्मतारिख 6/1/1993 असुन आज रोजी वय 33 वर्ष, 2) जोस्तना भाऊसाहेब गायकवाड यांची जन्मतारिख 16/1/1996 असुन आज रोजी वय 20 वर्ष ,3) भुषन भाऊसाहेब गायकवाड यांची जन्मतारिख 21/02/1990 असुन आज रोजी वय 35 वर्ष पुर्ण होऊन सज्ञान झाले असल्याने 7/12 वरील अपाक शेरा अर्ज शाळा सोडल्याचा दाखला , आधार कार्ड व वयाच्या पुराव्यावरून कमी केला असे.",
  "talathi": "शंकर भगवंता कोकणे"
}
