{
  "village_code": "272000040249640000",
  "village_name": "तळवाडे (भामेर)",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2557,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:08:53Z",
  "surveys": [
    "87",
    "89/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअर्जावरोन –\nबाजुस दाखल केलेली मौजे तळवाडे भामेर येथील 1) गट नं. 87 पैकी चे क्षेत्र 0.52 हे.आर , पो.ख. 0.16 हे.आर चा आकार रु. 0.34 पैसे. 2) गट नं. 89/1 पैकी चे क्षेत्र 0.28.80 हे.आर , पो.ख. 0.03 हे.आर चा आकार रु. 0.08 पैसे. या मिळ्कतीचे (अर्जदार ) श्री./श्रीमती हिम्मत आनंदा भामरे रा. तळवाडे ( भामेर ) ता. बागलाण जि. नाशिक यांच्या स्वतंत्र मालकीची असुन आम्ही सदरचे शेतजमिन मिळकतीचे आमच्या कौटूबिक व्यवस्थापनेकरिता एकत्रीतील कुटूंबातील मिळकतीचे वाटणी कब्जे वहिवाट व जंगल परिस्थितीनुसार भाऊ हिस्यानुसार कुटुंबातील व्यक्तीचे पुढ़ील तपशिल प्रमाणे आपआपसात वाटप करुन दिले व घेतले आहे. त्याचा तपशिल खालीलप्रमाणे.\n1)मौजे तळवाडे ( भामेर ) येथील – गट नं. 87 पैकी चे क्षेत्र 0.52 हे.आर , पो.ख. 0.16 हे.आर चा आकार रु. 0.34 पैसे. इतकी मिळकत- ज्ञानेश्वर हिम्मत भामरे ( दिशा – संपुर्ण क्षेत्र )\n2)मौजे तळवाडे ( भामेर ) येथील – 89/1 पैकी चे क्षेत्र 0.28.80 हे.आर , पो.ख. 0.03 हे.आर चा आकार रु. 0.08 पैसे. इतकी मिळकत- ज्ञानेश्वर हिम्मत भामरे ( दिशा – संपुर्ण क्षेत्र )\nवरील प्रमाणे वाटप करुन दिले व घेतले असुन सदर इतर वारसांची समंती घेतली असुन सदर वाटपाबाबत भविष्यात कोणताही कायदेशीर किंवा घरघुती वाद निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदार वाटप करुन देनार व घेनार राहतील महाराष्ट्र शासन महसुल व वनविभाग परिपत्रक क्र.0-3092, प्र.क्र.25/ल.6.दि.7/मे/1992 व महाराष्ट्र जमिन महसुल 1966 कलम 149 अन्वये व त्यांचे लेखी अर्ज ,जबाब, प्रतिज्ञापत्र वरोन नोंद केली",
  "talathi": "शंकर भगवंता कोकणे"
}
