{
  "village_code": "272000040249660000",
  "village_name": "टेंभे  (खालचे )",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1692,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:04:40Z",
  "surveys": [
    "99/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nअंजनाबाई साहेबराव आहिरे रा. टेंभे (खालचे )(खाता क्रमांक20) गट/सर्व्हे क्रमांक99/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.3800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.29 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.09 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर शेतजमिनीत विहीर असून सदर विहीर इले.मोटर व कोटेशनमध्ये श्री.संदीप साहेबराव अहिरे व श्री.राकेश साहेबराव अहिरे यांचा दोघांचा दोघांचा समान निम्मा निम्मा हक्क राहील. हक्का सह\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nराकेश साहेबराव अहिरे , (खाता क्रमांक :-493)गट/सर्व्हे क्रमांक 99/2 लागवडीयोग्य क्षेत्र 1.29 हे.आर .चौ.मी. आणि पोटखराब क्षेत्र 0.09 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 5084 दिनांक 07/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अनुजा सुनिल जोशी"
}
