{
  "village_code": "272000040249680000",
  "village_name": "इजमाने",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1099,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:53:34Z",
  "surveys": [
    "17/30"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा टेम्भे, टेम्भे\nलिहुन देणार : पोपट सतुबा पटांगडे रा. इजमाने यांनी दुय्यम निबंधक बागलाण यांचेकडील पृष्ठ नोंदणी क्रमांक ७२९/२०२६ दिनांक 2१/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 17/30 क्षेत्र 0.७४ वर बोजा दाखल करणेबाबत श्री पोपट सतुबा पटांगडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक २१/१०/२०२६ दिनांक 2१/10/2026 व PDE प्रणालीद्वारे अर्ज दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मनेश हिरामण निकाळे"
}
