{
  "village_code": "272000040249680000",
  "village_name": "इजमाने",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1101,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:49:38Z",
  "surveys": [
    "6/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nलिहुन देणार:-\nगंगाधर साहेबराव पा. रा. इजमाने(खाता क्रमांक29) यांचे मौज इजमाने येथील गट नंबर- 6/2 चे उत्तर-पूर्वेकडील व दक्षिण-पश्चिमेकडील असे डेव्हड जमिनीचे एकुण क्षेत्र 2 है. 10.00 आर पो.ख. 0 हे. 01.00 आर असे एकूण क्षेत्र 2 है. 11.00 आर चा आकार 1 र. 98 पैसे, यापैकी प्रस्ततचे खरेदीखताने तुम्हास विक्री दिलेले दक्षिण-पश्चिमेकडील जमिनीपैकी दक्षीण बाजुचे वहिती जमिनीचे क्षेत्र 0 हे. 40.00 आर का आकार 38 पैन, इतकी शेतजमिन मी तुम्हारा या खरेदीखताचे लेखाने कायमची खरेदी (विक्री) देऊन मालकी हक्कात तुमचे कब्जात लाभात दिलेली आहे. तसेच वरील मौजे इजमाने गट नंबर 6/2 पैकी वरील तुम्हास विक्री दिलेल्या जमिनीचे पूर्व बाजुस दक्षिणेकडील बांधापासुन म्हणजेच संगीताबाई भरत पांडोळे यांना विक्री दिलेल्या जमिनीचे पूर्व बाजुस दक्षिणेकडील बांधापासून म्हणजेच तुम्हाम वरील विक्री दिलेल्या जमिनीपासून ते मदर गटाचे उत्तरेकडील बांधापर्यंत (म्हणजेच माझे निहुन देणारचे उत्तर-पूर्वेकडील शिल्लक जमिनीचे उत्तर-पश्चिम बाजुकडील बांधापर्यंत) 10 (दहा) फुट रुंदीचे रस्त्याने चारुदत्त मंजय निकम, संगीताबाई भरत पांडोळे व गंगाधर साहेबराव पा. (धोंडगे) असा तिघांचा सर्व प्रकारचे वाहनाने सामाईक वापर करीत जाणे येणेचा हक्क कायम राहिल.तसेच वरील मौजे इजमाने गट नंबर 6/2 पैकी माझे लिहून देणारचे उत्तर-पूर्वेकडील शिल्लक जमिनीचे उत्तर बाजुम पश्चिमेकडील बांधापासुन ते पूर्वेकडील वांधापर्यंत (नाल्यापर्यंत) माझे मालकीचे जमिनीतुन 6 (महा) फुट रुंदीचा मामाईक वहिवाटीगाठी खाजगी रस्ता मोडलेला आहे. त्या रस्त्याने तुम्हास वरील विक्री दिलेल्या जमिनीसाठी तुमचा सामाईक वापर करीत जाणे येणेचा हक्क राहिल हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nचारुदत्त संजय निकम , (खाता क्रमांक :-530)गट/सर्व्हे क्रमांक 6/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.40 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5525 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000.00 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सुची क्र. २ वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "मनेश हिरामण निकाळे"
}
