{
  "village_code": "272000040249690000",
  "village_name": "खामलोण",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2786,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:00:37Z",
  "surveys": [
    "259/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 18/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nखातेदार:दगाजी संपत धोंडगे यांनी बाजूस दाखल केलेल्या गट नं 259/2 जमिनीवर खामलोन विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्या.खामलोन ता.बागलाण जि.नाशिक यांचेकडून दिनांक 23/06/2005 रोजी फेरफार क्र 740 द्वारे घेतलेले कर्ज रक्कम रु. 175000.00, पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत खामलोन विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्या.खामलोन यांचेकडील दाखला दि. 15/04/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गजानन अशोकराव कदम"
}
