{
  "village_code": "272000040249690000",
  "village_name": "खामलोण",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2787,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:00:37Z",
  "surveys": [
    "332",
    "341"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 18/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहुन देणार : खामलोण विविध कार्यकरी सहकारी सेवा सोसायटी लि. खामलोण\nलिहुन घेणार : भुषण रामदास धोंडगे\nयांनी सर्व्हे क्रमांक 332 वर फेरफार क्रमांक 2392 ने घेतलेला बोजा दि 14/08/2020 रोजी खामलोन वि. का. से सो. यांचा रामदास श्रीराम धोंडगे यांच्या नावे रक्कम रु. 400000/- बोजा दाखल.\nसर्व्हे क्रमांक 341 वर फेरफार क्रमांक 1084 ने घेतलेला बोजा खामलोन सो 350000/-23/4/12 रामदाससाठी पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गजानन अशोकराव कदम"
}
