{
  "village_code": "272000040249690000",
  "village_name": "खामलोण",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2788,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:00:37Z",
  "surveys": [
    "287/1",
    "383/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 18/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nलिहुन देणार : खामलोण विविध कार्यकरी सेवा सहकारी सोसायटी लि. खामलोण\nलिहुन घेणार : सुधाकर मुरलीधर धोंडगे\nयांनी सर्व्हे क्रमांक 287/1 वर फेरफार क्रमांक 659 ने घेतलेला बोजा न.ग.खामलोण डि.कडुन रु.125000/-19/11/03कर्ज घेतले न.ग.खामलोण डि.र20000/-9/9/73 +25000/-30/5/78 न.ग.खामलोण डि.रु23000/-9/9/99 +75000/-31/3/86 +75000/-10/4/86\nसर्व्हे क्रमांक 287/1 वर फेरफार क्रमांक 2383 ने घेतलेला बोजा दि 10/08/2020 रोजी खामलोन वि. का. से सो. यांचा सुधाकर मुरलीधर धोंडगे यांच्या नावे रक्कम रु. 400000/- बोजा दाखल.\nसर्व्हे क्रमांक 383/2 वर फेरफार क्रमांक 2383 ने घेतलेला बोजा दि 10/08/2020 रोजी खामलोन वि. का. से सो. यांचा सुधाकर मुरलीधर धोंडगे यांच्या नावे रक्कम रु. 400000/- बोजा दाखल.\nसर्व्हे क्रमांक 383/2 वर फेरफार क्रमांक 81053 ने घेतलेला बोजा खामलोण सो. कडुन रु 25000/- ता.9/1/02 +50000/- ता.9/1/02 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. खामलोण विविध कार्यकरी सेवा सहकारी सोसायटी लि. खामलोण यांचे कडील सुधाकर मुरलीधर धोंडगे यांच्या नावे बोजा फेरफार\nगट नं -287/1,383/2\n1) फेरफार क्र.659 - रु.125000/- दि. 11/03/2003, रु. 20000/- दि. 09/09/1973, रु. 25000/- दि.30/05/1978, रु. 23000/- दि. 09/09/1999,रु. 75000/- दि. 31/03/1986, रु. 75000/- दि. 10/04/1986.\n2) फेरफार क्र. 2383- रु. 400000/- दि.10/08/2020\n3) फेरफार क्र. 81053- रु. 25000/-, रु. 50000/- दि 09/01/2002\nवरील फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत खामलोण विविध कार्यकरी सेवा सहकारी सोसायटी लि. खामलोण यांचेकडील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 बाबतचे पत्र/ दाखला जा. क्र. 08 दि. 18/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गजानन अशोकराव कदम"
}
