{
  "village_code": "272000040249700000",
  "village_name": "द्याने",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3134,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:14:56Z",
  "surveys": [
    "287/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026\nखातेदार:लोटन दौलत कापडणीस यांनी बाजूस दाखल केलेल्या गट नं 287/2 जमिनीवर द्याने विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. यांचेकडून दिनांक 17/09/2020 रोजी फेरफार क्र. 2536 ने घेतलेले कर्ज रक्कम रु. 300000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत द्याने विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 01/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गजानन अशोकराव कदम"
}
