{
  "village_code": "272000040249700000",
  "village_name": "द्याने",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3138,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:14:56Z",
  "surveys": [
    "238/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nखातेदार:शोभाबाई देविदास दंडगव्हाळ यांनी बाजूस दाखल केलेल्यागट नं 238/1 जमिनीवर द्याने विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. द्याने ता. बागलाण जि. नाशिक यांचेकडून दिनांक 24/06/2009 रोजी फेरफार क्र. 1 घेतलेले कर्ज रक्कम रु. 250000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत द्याने विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. द्याने यांचेकडील पत्र जा. क्रमांक 03 दि. ०५/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गजानन अशोकराव कदम"
}
