{
  "village_code": "272000040249710000",
  "village_name": "ब्राम्हणपाडे",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2985,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:26:06Z",
  "surveys": [
    "219/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nलिहुन देणार:-\nकेवळबाई काशिनाथ कापडणीस ,बेबीबाई रामदास अहिरे ,शोभाबाई शिवाजी नेरकर - - -रा. ब्राम्हणपाडे(खाता क्रमांक532) यांचे मौजे ब्राम्हणपाडे येथील गट नंबर- 219/1 चे एकुण क्षेत्र 1 हे. 00.00 आर चा आकार 0 रु. 37 पैसे. इतकी शेतजमिन आम्ही लिहुन देणारांनी तुम्हास लिहून घेणाराम या खरेदीखताचे लेखाने कायमची खरेदी (विक्री) देवुन मालकी हक्काने तुमचे कब्जात लाभान दिलेली आ...........सेच सदरचे वरील मौजे व्राम्हणपाडे गट नं. 219/1 या गटाचे 7/12 रेकॉर्डला इतर अधिकारात व गाव नमुना बारा मध्ये जल सिंचनाचे साधन या रकान्यात विहिरीचा उल्लेख आहे. परंतु सदरचे विक्री दिलेल्या गटाचे जमिनीत आजमितीस प्रत्यक्षात विहिर नाही. हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nप्रभाकर दामु बोरसे , (खाता क्रमांक :-1390)गट/सर्व्हे क्रमांक 219/1 चे क्षेत्र 1.00 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर.\nयांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5272 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1083000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्र २ वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "शितल गोपीनाथ शिंदे"
}
