{
  "village_code": "272000040249720000",
  "village_name": "आसखेडा",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3396,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:53:01Z",
  "surveys": [
    "373/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nखातेदार:दत्तू गजमल देसले यांनी बाजूस दाखल केलेल्या गट नं 373/ब जमिनीवर बँक ऑफ महाराष्ट जायखेडा यांचेकडून दिनांक 07/09/2022 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 5000.00 फेरफार क्र. 2963 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबतबँक ऑफ महाराष्ट जायखेडा यांचेकडील पत्र जा. क्रमांक AV33/N7JADV/AGR11JC11ARGE VAC/2026-27 दिनांक 27/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गजानन अशोकराव कदम"
}
