{
  "village_code": "272000040249740000",
  "village_name": "फोफीर",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2989,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:22:27Z",
  "surveys": [
    "311/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026\nलिहुन देणार:-\nबाजीराव केदा करनर रा. फोफीर(खाता क्रमांक284) यांचे मौजे फोफीर येथील गट नंबर-311/2 चे एकुण क्षेत्र 2 हे. 81.00 आर पो.ख. 0 हे. 19.00 आर असे एकूण क्षेत्र 3 हे. 00.00 आर चा आकार 2 रु. 59 पैसे. यापैकी माझे मालकी कव्जा हिस्स्याचे मधील भागातील जमिनीचे एकूण क्षेत्र 0 हे. 75.00 आर + पो.ख. 0 हे. 05.00 आर असे एकुण क्षेत्र 0 हे. 80.00 आर चा आकार 0 रु. 76 पैसे. यापैकी प्रस्तुतचे खरेदीखनाने तुम्हास विक्री दिलेले पुर्वेकडील वहिती जमिनीचे क्षेत्र 0 हे. 32.00 आर चा आकार 0 रु. 32 पैसे. इतकी जमिन मी तुम्हास या खरेदीखनाचे लेखाने कायमची खरेदी (विक्री) देवुन मालकी हक्काने तुमचे कब्जात लाभात दिलेली आहे. तसेच तुम्हाम वरील विक्री दिलेल्या जमिनीत एक पक्की विहिर भांडे-पाण्यासह आहे व सदरचे विहिरीवर 3 हॉ.पा. ची इलेक्ट्रीक मोटार आहे, त्यात तुम्हास वरील विक्री दिलेल्या जमिनीसाठी विहिर भांडे-पाण्याचा व इले. मोटार चा रु. 0.50 पैसे (पन्नाम नये पैशाचा) हक्क पण मी तुम्हास या खरेदीखताचे लेखाने कायमचा खरेदी (विक्री) देवुन तुमचे कब्जात लाभात दिलेला आहे. तसेच तुम्हास वरील विक्री दिलेल्या जमिनीन एक पाण्याचा बोअरवेल इलेक्ट्रीक मोटारमह आहे, त्यात तुम्हास वरील विक्री दिलेल्या जमिनीसाठी पाण्याचे बोअरवेलचा व इले. मोटार चा रु. 0.50 पैसे (पन्नास नये पैशाचा) हक्क पण मी तुम्हास या खरेदीखताचे लेखाने कायमचा खरेदी (विक्री) देवून तुमचे कब्जात लाभान दिलेला आहे. तमेच तुम्हास वरील विक्री दिलेल्या जमिनीतील विहिर व बोअरवेलचे माझे लिहुन देणाराचे पंन्नास नये पैशाने हक्कासाठी माझा लिहुन देणारचा विहिर व बोअरवेलपर्यंत जाणे येणेचा वहिवाटीचा हक्क कायम राहिल. हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nवसंत केदा कर्नर , (खाता क्रमांक :-1290)गट/सर्व्हे क्रमांक 311/2 चे क्षेत्र 0.32 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर.\nयांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5062 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 226000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सुची क्र. 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "अतिश अशोक कापडणीस"
}
