{
  "village_code": "272000040249740000",
  "village_name": "फोफीर",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2996,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:22:27Z",
  "surveys": [
    "256"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा नामपूर , बागलाण\nलिहून देणार : उत्तम नारायण भामरे रा. फोफीर यांनी दुय्यम निबंधक बागलाण यांचेकडील दस्त क्रमांक 769 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160290/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 256 चे क्षेत्र ०.५६ हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा शाखा नामपूर यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160290/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अतिश अशोक कापडणीस"
}
