{
  "village_code": "272000040249750000",
  "village_name": "नामपुर",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 21044,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:16:50Z",
  "surveys": [
    "603/1/2",
    "606"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा, शाखा नामपूर\nलिहुन देणार : कल्पना राजेंद्र पवार, राजेंद्र दौलत पवार रा. नामपुर यांनी दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 588000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 603/1/2, 606 चे क्षेत्र 1.76 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत कल्पना राजेंद्र पवार, राजेंद्र दौलत पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 752 दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 588000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गौरव भारत सुर्यवंशी"
}
