{
  "village_code": "272000040249750000",
  "village_name": "नामपुर",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 21049,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:16:50Z",
  "surveys": [
    "258/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nलिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक शाखा सटाणा , सटाणा\nलिहुन देणार : विजय वामनराव अहिरे रा. नामपूर ता.बागलाण जि.नाशिक यांनी दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 399000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 258/2 चे क्षेत्र 1.20 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत विजय वामनराव अहिरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 758 दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 399000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गौरव भारत सुर्यवंशी"
}
