{
  "village_code": "272000040249750000",
  "village_name": "नामपुर",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 21054,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:01:50Z",
  "surveys": [
    "754/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक/जमा-1/कावि/1022/2026\nआदेश दिनांक : 23/09/2026\nआदेशाने -\nबाजुस दाखल केलेले मौजे नामपुर, ता. बागलाण येथील श्री सुनिल बाळासाहेब जाधव. रा. नामपूर ता. बागलाण जि. नाशिक यांनी त्याचे नावे असलेली मौजे नामपूर येथील गट नंबर 754/1 या शेतजमीनीवरील नावात राजपत्रानुसार दुरूस्ती करून मिळणे बाबत अर्ज सादर केला आहे.\nसबब अर्जासोबत जोडलेला 7/12 उत्तारे, मंडळ अधिकारी नामपूर यांचे कडील चौकशी अहवाल तसेच सादर केलेले महाराष्ट्र शासानाचे राजपत्राचे अवलोकन केले असता पुढील बाब निदर्शनास येते महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर 30 डिसेंबर 6, 2023 / अग्रहायण 9 - 15 शके 1945 नुसार जुने नाव व नोंदणी क्रमांक गणेश बाळासाहेब जाधव (M- 23235078) सुनिल बाळासाहेब जाधव नवीन नाव असे आहे.\nउपरोक्त विवेचना वरून श्री सुनिल बाळासाहेब जाधव. रा. नामपूर ता बागलाण. जि. नाशिक यांचे मौजे नामपूर येथील गट नंबर 754/1 या शेतजमीनीवरील नाव गणेश बाळासाहेब जाधव ऐवजी सुनिल बाळासाहेब जाधव अशी दुरूस्ती करणेकामी मा. तहसिलदार सो. बागलाण यांचेकडील आदेश क्रमांक/जमा-1/कावि/1022/2026 दि.23/09/2026 चा आदेश पारित केला असुन आदेशावरोन नोंद केली असे.",
  "talathi": "गौरव भारत सुर्यवंशी"
}
