{
  "village_code": "272000040249780000",
  "village_name": "अंबासन",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2454,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:50:03Z",
  "surveys": [
    "479"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nवारसाने -कै . अनुसया भ्र ,निंबा पा. सोनवणे ह्या दिनांक 14/12/1998 रोजी मौजे दुंधे ता.मालेगाव जि.नाशिक येथे मयत झाले असून त्यांना वारस पती पूर्व मयत वारस मुलगा-1,मुलगी -1 खालीलप्रमाणे असे.\nअ . न. वारसाची नावे नाते वय\n1) प्रल्हाद निंबा सोनवणे मुलगा 77\n2) वत्सला बाई बळवंत बच्चाव मुलगी 66\nवरीलप्रमाणे दोन कायदेशीर वारस असून अन्य कोन्ही वारस नाहीत . अर्ज,जबाब,पंचनामा ,प्रतिज्ञापत्र मयत दाखला व पोलिस पाटील दुंधे व ग्राम महसूल अधिकारी दुधे यांचेकडील वारस चौकशी अहवाल वरून नोंद केली असे.",
  "talathi": "देविदास नारायण सोलेवाङ"
}
