{
  "village_code": "272000040249820000",
  "village_name": "रामतीर",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1296,
  "entry_type": "Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:34:42Z",
  "surveys": [
    "45/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार:- ज्ञानेश्वर दगा आहिरे यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 45/2 लागवडीयोग्य क्षेत्र 3.1500 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.2900 हे.आर\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:- ज्ञानेश्वर दगा आहिरे मौजे रामतीर येथील गट नं.45/2 चे क्षेत्र 0.7500 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.2900 हे.आर एकूण क्षेत्र 1.04 हे.आर (मधील भाग)\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:- सचिन ज्ञानेश्वर आहिरे रामतीर येथील गट नं.45/2 चे क्षेत्र 1.2000 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर (पूर्वेकडील)\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:- श्याम ज्ञानेश्वर आहिरे रामतीर येथील गट नं.45/2 चे क्षेत्र 1.2000 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर (पश्चिमेकडील)\nतसेच सदरचे वरील मौजे रामतीर गट नं. 45/2 या गटापैकी ज्ञानेश्वर दगा आहिरे यांना वाटप दिलेल्या जमिनीत एक पक्की विहिर भांडे-पाण्यासह आहे व सदरचे विहिरीवर 5 हॉ.पा. ची इले. मोटार आहे. त्या विहिरीचे भांडे-पाण्यात व इले. मोटार मध्ये ज्ञानेश्वर दगा आहिरे यांचा 0.34 पैसे (चौतीस नये पैशाचा), सचिन ज्ञानेश्वर आहिरे यांचा 0.33 पैसे (तेहतीस नये पैशाचा) आणि श्याम ज्ञानेश्वर आहिरे यांचा 0.33 पैसे (तेहतीस नये पैशाचा) असा तिघांचा सामाईक हक्क विहिरीवर जाणे येणेचे वहिवाटीसह कायम राहिल. तसेच सदरचे मौजे रामतीर गट नं. 45/2 या गटापैकी ज्ञानेश्वर दगा आहिरे व सचिन ज्ञानेश्वर आहिरे या दोघांचे वाटणीचे जमिनीचे उत्तर बाजुस पश्चिमेकडील बांधापासुन ते पुर्वेकडील बांधापर्यंत 12 (बारा) फुट रुंदीचे रस्त्याने ज्ञानेश्वर दगा आहिरे, सचिन ज्ञानेश्वर आहिरे आणि श्याम ज्ञानेश्वर आहिरे या तिघांचा सर्व प्रकारचे वाहनाने सामाईक वापर करीत जाणे-येणेचा हक्क कायम राहिल.\nयांना दुय्यम निबंध‍क बागलाण यांचे कडील वाटणीपत्र दस्‍त क्र 4940 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 0.00घेउन वाटणीपत्र केले.सबब वाटणीपत्र घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सुची क्र.2 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "निलीमा लक्ष्मण भोये"
}
