{
  "village_code": "272000040249830000",
  "village_name": "कुपखेडा",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2139,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:58:01Z",
  "surveys": [
    "226/ब/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026\nलिहुन देणार:- नकुल दोधा ठाकरे\nलिहुन घेणार:- 1)कैलास दौलत सावंत 2)वैशाली दिलीप सावंत 3)शरद दौलत सावंत\nमौजे कुपखेडा येथील खाते नं 1189 गट नंबर 226/ब/1 चे क्षेत्र 1 हेक्टर 88 आर पोट खराबा 0 हेक्टर 25 आर आकार 1 रु 25 पैसे पैकी उत्तरेकडील वहीती जागेचे क्षेत्र 0 हेक्टर 10 आर पोट खराबा 0 हेक्टर 00 आर एकूण क्षेत्र 0.10 हे.आर हे क्षेत्र लिहून घेणार यांना या खरेदीखत दस्ताने संपूर्ण हक्कासह कायमस्वरुपी कब्जा देत आहे. सदर मिळकतीस पूर्व-पश्चिम लांबी 600 फुट व दक्षिणोत्तर रुंदी 18 फुट असेल, तसेच शिवार नकाशा प्रमाणे प्रत्यक्ष जागेवर मोजुन मापुन क्षेत्र ही संपूर्ण मिळकत पश्चिमेकडील नामपूर-सटाणा राजरस्त्यापासून रस्ता वापर हक्कासह सदर खरेदीने लिहून घेणार यांच्या कब्जात दिली आहे रस्ता वापर हक्क सदर लिहून घेणाऱ्यास देत असलेल्या मिळकतीस पश्चिम बाजुला नामपुर-सटाणा राजरस्ता असून व लिहून घेणार यांच्या एकत्र कुटुंबित मालकीचे गट नं. 226/अ/1 चे क्षेत्र हे लिहून देणार यांच्या गटाचे पूर्व बाजुला आहे. लिहुन घेणार यांना उपरोक्त वर्णन केलेले गटात सर्व प्रकारचे वाहनांनी जाणे येणे करीता लिहून घेणार यांना दिलेल्या उपरोक्त 0.10 आर क्षेत्रातून वापरणेचा संपूर्ण हक्क व अधिकार कायम राहील.\nदुय्यम निबंध‍क बागलाण यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 5122 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 100000.00घेउन खरेदी दिली.लिहून घेणार यांच्या नावे गावी गट नं. 226/1/अ मध्ये शेतजमिनीचे खाते असून ते शेतकरी आहेत.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्र.2 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "निलीमा लक्ष्मण भोये"
}
