{
  "village_code": "272000040249830000",
  "village_name": "कुपखेडा",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2144,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:58:01Z",
  "surveys": [
    "266/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : कुपखेडा वि.का.से.सो.\nलिहून घेणार : शांताराम सुकदेव ठाकरे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 266/4 तपशिल : विविध कार्य.सहकारी सेवा संस्था मर्या.कुपखेडा यांचा बोजा 600000/-दि.16/07/2021 शांताराम यांचे नावे - 1805\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निलीमा लक्ष्मण भोये"
}
