{
  "village_code": "272000040249830000",
  "village_name": "कुपखेडा",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2146,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:58:01Z",
  "surveys": [
    "234",
    "235/1",
    "235/2",
    "235/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक लिमिटेड शाखा सटाणा\nगहाणखत लिहुन देणार : मच्छिंद्र भिमराव परदेशी रा. कुपखेडा यांनी दुय्यम निबंधक बागलाण यांचेकडील दस्त क्रमांक 5409-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 495000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 234, 235/1, 235/2, 235/3 क्षेत्र 0.2700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मच्छिंद्र भिमराव परदेशी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 495000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निलीमा लक्ष्मण भोये"
}
