{
  "village_code": "272000040249850000",
  "village_name": "कोटबेल",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3497,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-07",
  "objection_until": "2026-09-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:58:49Z",
  "surveys": [
    "179"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nखरेदीने लिहुन देणार:-\nलाला शकंर पाटील, फुला शकंर पाटील , सिताराम शकंर पाटील, तोलाबाई शकंर पाटील ठका पुला साळे, रंगुबाई भ्र.ठका साळे . मौजे कोटबेल येथील गट नं. 179 चे एकुण क्षेत्र 1.62 हे.आर पो.ख. 0.36 हे.आर चा आकार रु. 1.25 पैसे. यापैकी आमचे मालकी कब्जा हिश्येचे जमिनीचे एकुण क्षेत्र 0.81 हे.आर आकार 0.62.50 रु.पैसे इतकी जमिन या खरेदीखताचे लेखाने कायमची विक्री दिलेली आहे हे त्यांनी\nखरेदीने लिहुन घेणार :\nकारभारी धर्मा जाधव (खाता क्रमांक : 1522) मौजे कोटबेल येथील . मौजे कोटबेल येथील गट नं. 179 चे एकुण क्षेत्र 0.81 हे.आर पो.ख. 0.00 हे.आर चा आकार रु. .62.50 पैसे.\nयांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 887 /1981 दिनांक 14/05/1981 प्रमाणे रक्कम रुपये 3000 घेऊन खरेदी दिली.सबब सुची क्र. 2 वरून खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल करणेकामी तहसिल कार्यालय बागलाण यांचेकडील पत्र क्र./कु.का./कावि/851/2026 बागलाण दि.1/9/2026 अन्वये नोंद केली असे.",
  "talathi": "अतिश अशोक कापडणीस"
}
