{
  "village_code": "272000040249850000",
  "village_name": "कोटबेल",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3499,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-29",
  "objection_until": "2026-10-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:58:49Z",
  "surveys": [
    "40/6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/09/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/09/2026\nलिहुन देणार:-\nसुनिल केशव खैरनार रा. कोटबेल(खाता क्रमांक873) यांचे मौजे कोटबेल येथील गट नंबर-40/6 चे एकुण क्षेत्र 0 हे. 64.00 आर + पो.ख. 0 हे. 36.00 आर असे एकुण क्षेत्र 1 हे. 00.00 आर चा आकार 0 रु. 56 पैसे. यापैकी माझे मालकी कब्जा हिस्स्याचे पश्चिमेकडील जमिनीचे एकुण क्षेत्र 0 हे. 25.65 आर + पो.ख. 0 हे. 14.00 आर असे एकुण क्षेत्र 0 हे. 39.65 आर चा आकार 0 रु. 22 पैसे यापैकी प्रस्तुतचे खरेदीखताने तुम्हास विक्री दिलेले पश्चिमेकडील जमिनीचे क्षेत्र 0 हे. 15.00 आर + पो.ख. 0 हे. 05.00 आर असे एकुण क्षेत्र 0 हे. 20.00 आर चा आकार 0 रु. 13 पैसे. इतकी जमिन मी तुम्हास या खरेदीखताचे लेखाने कायमची खरेदी (विक्री) देवुन मालकी हक्काने तुमचे कब्जात लाभात दिलेली आहे. हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nविजय पुंजाराम खैरनार , (खाता क्रमांक :-1525)गट/सर्व्हे क्रमांक 40/6 चे क्षेत्र 0.15 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.05 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4716 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 217000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सुची क्र. 2 वरोन नोंद केली असे.,",
  "talathi": "अतिश अशोक कापडणीस"
}
