{
  "village_code": "272000040249850000",
  "village_name": "कोटबेल",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3503,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:58:49Z",
  "surveys": [
    "139/1/क"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nलिहुन देणार:-\nज्ञानेश्वर लुका खैरनार रा. कोटबेल(खाता क्रमांक1129) यांचे मौजे कोटबेल येथील गट नंबर- 139/1/क चे जमिनीचे क्षेत्र हे. 0.82 आर + पो.ख. हे. 0.04 आर एकुण क्षेत्र हे. 0.86 आर चा आकार रु. 0.82 पैसे. यापैकी माझे मालकी कब्जा हिश्येचे पुर्व व दक्षिण बाजुकडील जमिनीचे क्षेत्र हे. 0.36 आर + पो.ख. हे. 0.02 आर एकुण क्षेत्र हे. 0.38 आर चा आकार रु. 0.36 पैसे. यापैकी दक्षिणेकडील वहिती जमिनीचे क्षेत्र हे. 0.10 आर चा आकार रु. 0.10 पैसे. इतकी बागायत जमीन या खरेदीखताचे लेखाने कायमची विक्री दिलेली आहे. विक्री दिलेले जमिनीचे क्षेत्र पुर्वेकडील रस्त्याचे क्षेत्र धरुन विक्री दिलेले आहे. तसेच जमिन देणार व घेणार दोघे एकाच गटातील मालक असल्याने लिहून घेणार यांचे नावावरील क्षेत्रात विक्री घेतलेले क्षेत्र समाविष्ट होवुन क्षेत्र एकत्रीकरण होणार असल्याने, तुकडेबंदी कायद्याचा भंग होत नाही. ((GAT NUMBER : 139/1/क ;)) हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसाहेबराव लुका खैरनार , (खाता क्रमांक :-444)गट/सर्व्हे क्रमांक 139/1/क चे क्षेत्र 0.10 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर.\nयांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5181 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 110000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सुची क्र. 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "अतिश अशोक कापडणीस"
}
