{
  "village_code": "272000040249900000",
  "village_name": "पिंगळवाडे",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3582,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:21:14Z",
  "surveys": [
    "346/2",
    "367/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nचिंतामण सदा भामरे रा. पिंगळवाडे (खाता क्रमांक1578) यांनी त्यांचे मालकीचे मौजे पिंगळवाडे येथील गट नं. 367/2 चे जमिनीचे एकूण क्षेत्र ० है. 92.00 आर पो.ख. 0 हे. 11.00 आर असे एकुण क्षेत्र 1 हे. 03.00 आर चा आकार 1 रु. 22 पैसे. यापैकी माझे मालकी कब्जा हिस्स्याचे दक्षिणेकडील जमिनीचे क्षेत्र 0 हे. 46.00 आर पो.ख. 0 हे. 05.00 आर असे एकुण क्षेत्र 0 है. 51.00 आर चा आकार 0 रु. 61 पैसे. इतकी शेतजमिन मी तुला माझा मुलगा या नात्याने प्रस्तुतचे विनामोबदला बक्षीसपत्राचे लेखान्वये देवुन कायमची मालकी हक्काने तुझे कब्जात लाभात दिलेली आहे व तु सदर जमिनीचा स्विकार केलेला आहे. तसेच वरील मौजे पिंगळवाडे ता. बागलाण येथील गट नं. 367/2 या गटाचे इतर अधिकारात- सदर गटापैकी पश्चिमेकडील वाटणीत एक पक्की विहिर व तिचेवर इ. मो. 5 हॉ.पा. ची आहे त्यात चिंतामण सदा भामरे म्हणजेच माझा लिहुन देणारचा निम्मा समान सामाईक हक्क आहे. तो माझा हक्क पण मी तुला या बक्षीसपत्राचे लेखाने कायमचा तुझे कब्जात लाभात सामाईकातच दिलेला आहे. तसेच वरील मोजे पिंगळवाडे ता. बागलाण येथील गट नं. 367/2 या गटाचे इतर अधिकारात- सदर गटापैकी यातील विहिरीपर्यंत नितीन यशवंत भामरे यांचा बांधाने पायी जाणे व येणेचा आणि पिक नसतेवेळी आवश्यक ते वाहनाने वापराचा हक्क राहील, अशी जी नोंद दाखल आहे ती तशीच कायम राहिल. तसेच वरील मौजे पिंगळवाडे ता. बागलाण येथील गट नं. 367/2 या गटाचे इतर अधिकारात- सदर गटातील चिंतामण सदा भामरे यांचे क्षेत्रातुन पश्चिम बांधाला दक्षिण-उत्तर लांब व पुर्व-पश्चिम 12 फुट रुंदीचा रस्ता गट नं. 369.367/3/2, व 367/2 चे वाटप रमेश गणपत भामरे, सदा गणपत भामरे, मुरलीधर आनंदा भामरे मोठाभाऊ केदा भामरे व चिंतामण सदाशिव भामरे यांना एकमेकाचे क्षेत्रात जाणे येणेसाठी वहिवाटीसाठी सामाईक हक्क राहील, अशी नोंद दाखल आहे त्या नोंदीनुसार माझा लिहुन देणाराचा जो सामाईक जाणे येणेसाठी रस्त्याचा हक्क आहे त्याचेही हक्कासह ((GAT NUMBER: 367/2;))\n2) पालिकेचे नाव नाशिक इतर वर्णन, इतर माहिती, इतर माहिती अ.क्र.1) मौजे पिंगळवाडे येथील गट नंबर-346/2 चे जमिनीचे एकुण क्षेत्र 2 है. 30.00 आर पो.ख. 0 हे. 03.00 आर असे एकुण क्षेत्र 2 हे. 33.00 आर चा आकार 2 रु. 47 पैसे यापैकी माझे मालकी कब्जा हिस्स्याचे पश्चिमेकडील जमिनीचे क्षेत्र 1 हे. 15.00 आर पो.ख. 0 हे. 02.00 आर असे एकुण क्षेत्र । है 17.00 आर चा आकार 1 रु. 24 पैसे इतकी शेतजमिन मी तुला माझा मुलगा या नात्याने प्रस्तुतचे विनामोबदला बक्षीसपत्राचे लेखान्वये देवुन काय ची मालकी हक्काने तुझे कब्जात लाभात दिलेली आहे व तु सदर जमिनीचा स्विकार केलेला आहे. तसेच वरील मौजे पिंगळवाडे ता. बागलाण येथील गट नं. 346/2 या गटाचे इतर अधिकारात- सदर गटापैकी पूर्वेकडील वाटणीचे जमिनीचे दक्षिण बाजुस 12 फुट रुंदीचे रस्त्याने पश्चिमेकडील पुर्वेकडील बांधापर्यंत पश्चिमेकडील वाटणीचे मालक चिंतामण सदा भामरे यांचा म्हणजेच माझा लिहुन देणाराचा सर्व प्रकारचे वाहनाने वपर करित जाणे येणेचा हक्क आहे तो हक्क पण मी तुला या बक्षीसपत्राचे लेखाने कायमचा तुझे कब्जात लाभात दिलेला आहे, हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nप्रतिक चिंतामन भामरे , (खाता क्रमांक :-1840)गट/सर्व्हे क्रमांक 346/2 चे क्षेत्र 1.15 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.02 हे.आर. चा आकार रु, 1.24 पैसे.\nप्रतिक चिंतामन भामरे , (खाता क्रमांक :-1840)गट/सर्व्हे क्रमांक 367/2 चे क्षेत्र 0.46 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.05 हे.आर. चा आकार रु. 0.61 पैसे.\nयांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 5086 दिनांक 07/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सुची क्र. 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "संदीप लक्ष्मण वाडू"
}
