{
  "village_code": "272000040249900000",
  "village_name": "पिंगळवाडे",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3583,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:21:14Z",
  "surveys": [
    "271/5/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026\nलिहुन देणार:-\nपुरुषोत्तम राजेंद्र भामरे रा. पिंगळवाडे (खाता क्रमांक533) यांचे पिंगळवाडे ग.नं. 271/5/2 चे क्षेत्र हे 1.45 आर पो.ख. हे 0.05 आर आकार रु 1.34 पैसे या पैकी माझे म्वतंत्र हिम्याचे उत्तरेकडील क्षेत्र हे 0.80 आर पो.ख. हे 0.00 आर आकार रु 0.74 पैसे हे वागायत शेत जमीन मदर खरेदीने दिलेली आहे त्याच्यातील नोंद न 1501 नुसार असलेले विहीर इलेक्ट्रिक मोटर या मधील अमलेला संपूर्ण हक्कामह दिलेले आहे हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nवंदना राजेंद्र भामरे , (खाता क्रमांक :-1842)गट/सर्व्हे क्रमांक 271/5/2 चे क्षेत्र 0.80 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर\nयांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5091 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 752000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सुची क्र. 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "संदीप लक्ष्मण वाडू"
}
