{
  "village_code": "272000040249960000",
  "village_name": "विरगाव",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 5816,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:11:54Z",
  "surveys": [
    "165/अ/1/पै/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nलिहुन देणार:-\nमंगला बापु महाले रा. विरगाव(खाता क्रमांक5256) यांचे मौजे विरगांव येथील गट नं. 165/अ/1/4/2 च एकुण क्षेत्र 175.50 चौ. मी. यापैकी माझे मालकी खात्यातील व कब्जा वहिवाटीतील खुल्या जागेचे क्षेत्र 58.50 चौ.मी. (629.46 चौ. फुट) यापैकी आर मी मी चे तळमजल्याचे बांधीव क्षेत्र 45.52 चौ.मी. (490.00 चौ. फुट) व पहिल्या मजल्याचे वांधीव क्षेत्र 25.43 चौ.मी (274.00 चॉ. फुट) एकुण बांधीव क्षेत्र 70.95 चौ.मी. (764.00 चौ. फुट) व खुल्या जागेचे क्षेत्र 12.97 ची मी की बाधीव घर व खुल्या जागेची मिळकत कायमची विक्री दिलेली आहे. सदर मिळकतीचा ग्रामपंचायत घर नं. 506/1 असा आहे. हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nप्रकाश जयसिंग अहिरे , (खाता क्रमांक :-5502)गट/सर्व्हे क्रमांक 165/अ/1/पै/2 बिगरशेती क्षेत्र 0.5850 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5600 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800100 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्र. २ वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "रोशन बन्सीलाल गौतम"
}
