{
  "village_code": "272000040249980000",
  "village_name": "वनोली",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3570,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:36:54Z",
  "surveys": [
    "282"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nलिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा सटाना , बागलाण\nलिहून देणार : प्रकाश राजाराम भामरे रा. वनोली यांनी दुय्यम निबंधक बागलाण यांचेकडील दस्त क्रमांक 749 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 831000 /- पीक कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 282 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा सटाना यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 831000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "स्नेहल विश्वनाथ आहेर"
}
