{
  "village_code": "272000040250000000",
  "village_name": "वटार",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1822,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:36:21Z",
  "surveys": [
    "48"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहून देणार : अक्सिस बँक\nलिहून घेणार : राजेंद्र भागा गांगुर्डे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 48 तपशिल : प्रमाणे राजेंद्र भागा गांगुर्डे ,संतोष भागा गांगुर्डे यानी अक्सीस बँक ली शाखा सटाणा ,एक्सिस बँक ली सटाणा यांच्या कडुन रक्कम रुपये 630000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1561\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक दाखला व दुय्यंम निबंधक बागलाण यांचे कडील दस्त क्र 5174 दि.13/10/2026 वरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हेमंत बुधा बच्छाव"
}
