{
  "village_code": "272000040250010000",
  "village_name": "चौंधाणे",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2634,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:02:07Z",
  "surveys": [
    "371",
    "373",
    "375",
    "376",
    "386"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 13/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सटाणा, ता.बागलाण जि.नाशिक\nलिहुन देणार : पंडीत विठ्ठल मोरे  व महेंद्र पंडित मोरे रा. चौंधाणे यांनी दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 371,373,375,376,386 क्षेत्र 1.151600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पंडीत विठ्ठल मोरे  व महेंद्र पंडित मोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 670 दिनांक 06/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हेमंत बुधा बच्छाव"
}
