{
  "village_code": "272000040250030000",
  "village_name": "कौतिकपाडा",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2046,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:59:31Z",
  "surveys": [
    "55/1",
    "55/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअर्जावरून :- बाजूस दाखल केलेला १) ग. न. ५५/१ क्षेत्र १.७४ हे. आर. आकार २.८३ रु.पैसे चे कब्जेदार दिनेश कौतिक मोरकर २) ग. न. ५५/२ क्षेत्र ०.८७ आर. पो. ख. ०.१६ आर आकार १.४१ पैसे चे कब्जेदार राजेश कौतिक मोरकर व ३) ग. न. ५५/२ क्षेत्र ०.८७ आर. पो.ख. ०.१६ आर आकार १.४२ पैसे चे कब्जेदार यशवंत कौतिक मोरकर हे असून त्यांनी त्यांची एकत्रित कुटुंबाची शेत जमीन त्यांच्या कौटुंबिक व्यवस्थापणेसाठी सरस निरस मनाने आपसात तिघं भावांनी पुढीलप्रमाणे वाटप करून घेतले असे.\n१) ग. न. ५५/१ क्षेत्र १.२४ हे. आर. आकार २.०२ रु.पैसे ( दक्षिण बाजू) दिनेश कौतिक मोरकर\n२) ग. न. ५५/१ क्षेत्र ०.५० आर. आकार ०.८१ पैसे ( उत्तर बाजू) राजेश कौतिक मोरकर\n३) ग. न. ५५/२ क्षेत्र ०.६० आर. पो.ख. ०.१६ आर आकार ०.९७ पैसे ( दक्षिण बाजू) राजेश कौतिक मोरकर\n४) ग. न. ५५/२ क्षेत्र ०.२७ आर. आकार ०.४४ पैसे ( उत्तर बाजू) यशवंत कौतिक मोरकर\n५) ग. न. ५५/२ क्षेत्र ०.८७ आर. पो.ख. ०.१६ आर आकार १.४२ पैसे ( संपूर्ण क्षेत्र ) यशवंत कौतिक मोरकर\nतसेच ग.नं. ५५/२ मधील विहीर इले.मोटार कोटेशन, शेड व दोन खोल्या ह्या दिनेश कौतिक मोरकर यांच्या मालकीच्या राहतील.\nतसेच ग. नं. ५५/२ या गटातील विहीर इलेक्ट्रिक मोटार व कोटेशन , शेड व दोन खुल्या ह्या दिनेश कौतिक मोरकर यांना दिले असून त्या मोबदल्यात यशवंत कौतिक मोरकर यांना ०.०४ आर वाढीव जमीन दिली आहे.\nवरीलप्रमाणे वाटप केले असून नोंद अर्ज, जबाब व वाटणी पत्राच्या प्रतिज्ञापत्र ,म.ज.म.अ.1966 चे कलम 149 वरून केली असे.",
  "talathi": "रुपाली विठ्ठल साबळे"
}
