{
  "village_code": "272000040250030000",
  "village_name": "कौतिकपाडा",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2050,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:59:31Z",
  "surveys": [
    "247",
    "272"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअर्जावरून :- बाजूस दाखल केलेला १) ग. न. २४७ पैकी क्षेत्र ०.९२ आर पो.ख. ०.१० आर आकार १.०७ रु.पैसे व २) ग. नं. २७२ क्षेत्र ०.९६ आर आकार १.१२ रु. पैसे चे कब्जेदार मालक १) सुनिल बाळू पवार २) दिलीप बाळू पवार व ३) शोभाबाई बाळू पवार हे असून त्यांनी त्यांची एकत्रित कुटुंबाची शेत जमीन त्यांच्या कौटुंबिक व्यवस्थापणेसाठी सरस निरस मनाने आपसात आई व भाऊ यांनी पुढीलप्रमाणे वाटप करून घेतले असे.\n१) ग. न. २४७ पैकी क्षेत्र ०.४६.५ आर पो.ख.०.०५ आर आकार ०.५४ पैसे ( दक्षिण बाजू) सुनिल बाळू पवार\n२) ग. न. २४७ पैकी क्षेत्र ०.४५.५ आर पो.ख.०.०५ आर आकार ०.५३ पैसे ( उत्तर बाजू) दिलीप बाळू पवार\n३) ग. न. २७२ पैकी क्षेत्र ०.४८.५ आर आकार ०.५६ पैसे ( दक्षिण बाजू) सुनिल बाळू पवार\n४) ग. न. २७२ पैकी क्षेत्र ०.४७.५ आर आकार ०.५६ पैसे ( उत्तर बाजू) दिलीप बाळू पवार\nसदर गटात असलेल्या विहीर, इले. मोटार कोटेशन मध्ये सुनिल बाळू पवार व दिलीप बाळू पवार या दोघांचा समान हक्क राहील. सदर गटाचे पाणी गट नंबर २४७ साठी वापरण्याचा हक्क राहील.\nवरील प्रमाणे वाटप केला असून नोंद अर्ज, जबाब व वाटणी पत्राच्या प्रतिज्ञा पत्र ,म.ज.म.अ.१९६६ चे कलम १४९ वरोन केली असे.",
  "talathi": "रुपाली विठ्ठल साबळे"
}
