{
  "village_code": "272000040250040000",
  "village_name": "मुळाणे",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2479,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:31:48Z",
  "surveys": [
    "160"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026\nलिहुन देणार:-\nदोधा नामदेव नाडेकर रा. मुळाणे(खाता क्रमांक108) यांचे इतर माहितीः, इतर माहितीः मौजे मुळाणे येथील गट नंबर- 160 चे एकुण क्षेत्र हे. 78.00 आर + पो.ख. 0 हे. 80.00 आर असे एकुण क्षेत्र 7 हे. 58.00 आर चा आकार 7 रु. 31 पैसे. यापैकी खाते क्र. 108 चे माझे लिहुन देणारचे स्वतंत्र मालकी कब्जा हिस्स्याचे वहिती जमिनीचे क्षेत्र 0 हे. 11.00 आर चा आकार 0 रु. 12 पैसे. इतकी बागायत शेतजमिन मी तुम्हास या खरेदीखताचे लेखाने कायमची खरेदी (विक्री) देवुन मालकी हक्काने तुमचे कब्जात लाभात दिलेली आहे.तसेच तुम्हास वरील विक्री दिलेल्या अकरा आर बागायत जमिनीत एक कच्ची विहिर आहे, त्या विहिरीचे भांडे-पाण्याचे पुर्ण हक्कासह. मात्र सदरचे विहिरीवर इलेक्ट्रीक मोटार नाही.........तसेच वरील मौजे मुळाणे गट नं. 160 पैकी तुम्ही लिहुन घेणार व मी लिहुन देणार स्वतंत्र आणेवारी क्षेत्राचे सहभागधारक मालक लगत शेतकरी आहोत. माझे लिहुन देणाराचे खाते क्र. 108 वरील अकरा आर जमिन मी तुम्हास या खरेदीखताचे लेखाने कायमची खरेदी (विक्री) दिल्याने, तुमचे लिहुन घेणाराचे क्षेत्र त्याच गटातील असल्याने तुमचे खात्याचे क्षेत्रात समाविष्ट होवुन एकत्रीकरण होवुन क्षेत्रात वाढ होणार आहे. म्हणजेच कुठल्याही प्रकारचा कायद्याचा भंग होत नाही. हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nदादाभाऊ चांगु साळे , (खाता क्रमांक :-277)गट/सर्व्हे क्रमांक 160 चे क्षेत्र 0.11 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर.\nयांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5273 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 105000.00 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सुची क्र २ वरोन नोंद केली असे .",
  "talathi": "अतिश अशोक कापडणीस"
}
