{
  "village_code": "272000040250040000",
  "village_name": "मुळाणे",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2480,
  "entry_type": "Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:31:48Z",
  "surveys": [
    "139/2/ब/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार व घेणार 1) नितीन बाळु सोनवणे ,2) कविता शंकर सोनवणे 3) धनश्री शंकर सोनवणे ,यश शंकर सोनवणे अ.नं. 2 व 3 अ.पा.क. आई कविता शंकर,कविता शंकर सोनवणे\n,- - -रा. मुळाणे यांनी मोजे मुळाने येथील गट नं. १३९/२/ब /१ चे वाटणी पत्र दस्तात केलेले वाटणीपत्राचे वर्णन तपशील खालील प्रमाणे\nअ. नं. 1 नितीन वाळू सोनवणे यांना वाटपाने द्यावायचे मिळकतीचे वर्णन गाव मुळाने गट नं 139/2/ब/1 चे क्षेत्र हे 1-00 आर आकार रु 1-11 पैसे यापैकी दक्षिणेकडील असलेले क्षेत्र हे 0-80 आर आकार रु 0-88 पैसे हे क्षेत्र वाटणीने दिलेले आहे. हया वाटणीतील असलेली विहीर इले. मोटर चे पाणी व पाईप लाईन मध्ये 0.50 पैसे पाणी वापरणेचा हङ्क नितीन बाळु मोनवणे व 0.50 पैसे पाणी वापरणे चा हक्क हा कविता शंकर मोनवणे यांचा राहील नं.2 ते 4 नामे कविता शंकर मोनवणे धनश्री शंकर मोनवणे हिचे अपा कर्ता म्हজন कविता शंकर मोनवणे यश शंकर मोनवणे याचे अ पा कर्ता म्हणून कविता शंकर मोनवणे याला GE वाटपाने द्यावायचे मिळकतीचे वर्णन गाव मुळाने गट नं 139/2/ब/1 चे क्षेत्र हे 1-00 आर आकार रु 1-11 पैसे यापैकी उत्तरेकडील अमलेले क्षेत्र हे 0-20 आर आकार रु 0-23 पैसे हे क्षेत्र बाटेपणीने दिलेले आहे.\nवरील प्रमाणे वाटणी पत्र करून घेणार व देणार यांनी दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 5311 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले. सूची क्र. २ वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "अतिश अशोक कापडणीस"
}
