{
  "village_code": "272000040250040000",
  "village_name": "मुळाणे",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2488,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:08:18Z",
  "surveys": [
    "121/2/ब/3/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सटाना , बागलाण\nलिहून देणार : खंडु रावजी पवार रा. मुळाणे यांनी द्य्यम निंबधक बागलाण यांचेकडील पुष्ठ नोंदनी क्र. 760 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 121/2/ब/3/1/ब चे 0.40 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सटाना यांचेकडील पत्र वं PDE प्रणालीद्वारे अर्ज दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अतिश अशोक कापडणीस"
}
