{
  "village_code": "272000040250060000",
  "village_name": "भाक्षी",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 8501,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:27:57Z",
  "surveys": [
    "55/3/3/अ/55/3/3/ब/54"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nलिहुन देणार:-\nयशवंत दशरथ पगार रा. भाक्षी(खाता क्रमांक2514) यांचे गट/सर्व्हे क्रमांक55/3/3/अ/55/3/3/ब/54, बिगरशेती क्षेत्र 2.0380 आर.चौ.मी चा आकार रु. 20.38 पैसे. ची प्लाटची जागा सदर खरेदीखताने हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसाबेरा सिराज बोहरी , (खाता क्रमांक :-4122)गट/सर्व्हे क्रमांक 55/3/3/अ/55/3/3/ब/54 बिगरशेती क्षेत्र 2.0380 आर.चौ.मी चा आकार रु. 20.38 पैसे\nयांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5175 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 215000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सुची क्र. 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "अतिश अशोक कापडणीस"
}
