{
  "village_code": "272000040250060000",
  "village_name": "भाक्षी",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 8502,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:27:57Z",
  "surveys": [
    "30/2/ब/2/2/5/22"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र\nबाजुस दाखल केलेले मौजे भाक्षी येथील श्री . गुरुनाथ पुंडलिक मोरे यांनी अर्ज दिला की, मौजे भाक्षी येथील गट नंबर 30/2/ब/2/2/5 प्लाट नं. 22 चे क्षेत्र 85.00 चौ.मी. चा आकार रु, 8.50 पैसे. . चे शेतजमिनीच्या मिळकतीचे असलेले खातेदार कै. पुंडलिक कृष्णा मोरे हे/ह्या दिनांक 01/10/2023 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस पत्नी – विमलबाई पुंडलिक मोरे , मुले- 1 नामे 1) गुरुनाथ पुंडलिक मोरे , मुली 4 नामे – 1) वैशाली विजय बागुल 2) कल्पना शेखर अहिरराव 3) मनिषा नितीन शेवाळे 4) संगीता राकेश अहिरे असे असुन या व्यक्तीरिक्त कोणीही दुसरे वारसदार नसुन मयत खातेदार कै. पुंडलिक कृष्णा मोरे यांनी त्यांचे नावावर असलेले मिळकतीचे मृत्युपत्र मा. दुय्यम निंबधक बागलाण यांचेकडील मृत्युपत्र ( इच्छापत्र ) दस्त क्र. 1583/2023 दि. 20/04/2023 अन्वये मौजे भाक्षी येथील गट नंबर 30/2/ब/2/2/5 प्लाट नं. 22 चे क्षेत्र 85.00 चौ.मी. चा आकार रु, 8.50 पैसे. इतक्या मिळकतीचे पत्नी व मुलांच्या नामे 1) विमलबाई पुंडलिक मोरे 2) गुरुनाथ पुंडलिक मोरे यांचे नावावर केली असुन यांना लिहून दिलेले आहे. त्यावरून मृत्युपत्र लिहून देणार यांचे नाव कमी करून मृत्युपत्र लिहून घेणार यांचे नाव दाखल करणेकामी यापुर्वी गावी फेरफार नोंद नं. 8203 ने नोंद घेण्यात आली असुन 7/12 वर घेनार यांचे एकच नाव दाखल झाले असल्याने मृत्युपत्राप्रमाणे सामाईकात नावे दाखल करणेकामी अर्ज, सुची क्र. 3 व मृत्युपत्राची प्रत, प्रतिज्ञापत्र , मृत्यू नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे वरोन फेरनोंद केली असे.",
  "talathi": "अतिश अशोक कापडणीस"
}
