{
  "village_code": "272000040250060000",
  "village_name": "भाक्षी",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 8523,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T14:44:55Z",
  "surveys": [
    "30/1/अ/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nविमलबाई ठानसिंग मांडवडे हया मयात असून त्याचे कायदेशीर वारस 1 ) अशोक ठाणसिंग मांडवडे मंडवाडे २) भारती किरण ढोमसे - रा. भाक्षी(खाता क्रमांक) यांचे मालकीचे मौजे भाक्षी ता. बागलाण येथील सर्व्हे नं. 30/1/अ प्लॉट नं.3 क्षेत्र 225.00 चौ.मी. आकार 22 रु.50 पैसे यापैकी लिहून देणार माझे स्वतंत्र हिस्याचे क्षेत्र 75.00 चौ.मी.सदर बक्षीसपत्राने दिलेले आहे. सदर मिळकतीचा ग्रामपंचायत मिळकत नंबर. 315 असा असून ग्रामपंचायत रेकॉर्ड प्रमाणे आर.सी.सी.बांधकाम क्षेत्र 74.34 चौ.मी. म्हणजेच 800 स्केअर फुट असे आहे. त्याचेतील असलेले नळ कनेक्शन व विज कनेक्शनच्या संपुर्ण अधिकारासह दिलेले आहे. हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nअशोक ठाणसिंग मांडवडे , (खाता क्रमांक :-4252)गट/सर्व्हे क्रमांक 30/1/अ/3 बिगरशेती चे क्षेत्र 0.75 आर.चौ.मी.\nयांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 2461 दिनांक 03/11/2020 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्र. २ वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "अतिश अशोक कापडणीस"
}
