{
  "village_code": "272000040250160000",
  "village_name": "पठावे दिगर",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 776,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:20:38Z",
  "surveys": [
    "25",
    "59/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : मा.तहसीलदार सो बागलाण\nआदेश क्रमांक : क्र.वाटप/कावि/179/2026\nआदेश दिनांक : 13/10/2026\nवाटपाने श्री घमजी जाण्या बहिरम व इतर रा.पठावे दिगर ता.बागलाण जि.नाशिक यांनी मा.तहसीलदार सो.बागलाण यांचे कडेस वाटपा कामी मौजे पठावे दिगर येथील गट नं. 25 व 59/1 या शेतजमिनीची स्वखुशीने वाटप करणेची परवानगीची मागणी केल्याबाबत अर्ज केल्याने त्यांना मा. तहसीलदार सो.बागलाण यांनी म.ज.म.अधिनियम 1966 चे कलम 85 प्रमाणे आदेश क्र./वाटप/कावि/179/2026 दि.13/10/2026 अन्वये खालील प्रमाणे वाटपास मंजुरी दिली असे. वाटपाचा तपशिल खालील प्रमाणे.\n1) विष्णु धवळु बहिरम (पुर्व बाजु) गट नं. 25 क्षेत्र 1.16 हे. आर पो.ख. 0.00 हे. आर एकूण क्षेत्र 1.16 हे. आर चा आकार 0.90 रु.पैसे.\n2) घमजी जाण्या बहिरम (पश्चिम बाजु) गट नं. 25 क्षेत्र 0.60 हे. आर पो.ख. 0.00 हे. आर एकूण क्षेत्र 0.60 हे. आर चा आकार 0.47 रु.पैसे.\n3) पोपट जाण्या बहिरम (संपुर्ण क्षेत्र) गट नं. 59/1 क्षेत्र 1.10 हे. आर पो.ख. 0.00 हे. आर एकूण क्षेत्र 1.10 हे. आर चा आकार 0.78 रु.पैसे.\nगट नं. 25 मध्ये असलेल्या विहीर इले.मोटर कोटेशनमध्ये घमजी जाण्या बहिरम, पोपट जाण्या बहिरम, व विष्णु धवळु बहिरम यांचा तिघांचा समान हक्क राहील.\nआदेशातील अटी व शर्ती :-\n1) जमिनीची शर्त जमिनीची विभागणी केलेनंतर कायम राहील.\n2) विभागणी पूर्वीचे जमिनीची असलेल्या रस्त्याची अगर पाण्याची वहिवाट कायम राहील.\n3) सदर विभागणीचे कामी दिवाणी कोर्टात अगर महसुल न्यायालयात खटला सुरु असल्यास परवानगी रद्द करण्यात येईल.\n4) या आदेशानंतर संबंधित खातेदार/ खातेदारांनी मोजणी पोटहिस्सा फी भरून शेतात बांध घालावेत.\n5) इतर हक्कातील बोजे कायम ठेवावेत.\n6) तुकडे बंदी तुकडे जोड कायद्याचा भंग होणार नाही या शर्तीवर अनुसरून.\n7) सदर वाटपामध्ये अर्जदार यांनी वारस सादर न केल्यास किंवा वारसाबाबत खोटी माहिती दिल्यास सदरील परवानगी रद्द करण्यात येईल.\n8) अन्य प्रचलित कायद्यानुसार जी-जी परवानगी घेणे आवश्यक असेल ती-ती परवानगी घेणे अर्जदार यांचेवर बंधनकारक राहील.\nमा.तहसीलदार सो.बागलाण यांच्या आदेशावरून नोंद केली असे.",
  "talathi": "ज्ञानेश्वर उखा भोये"
}
