{
  "village_code": "272000040250250000",
  "village_name": "किकवारी बु.।।",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1678,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:57:34Z",
  "surveys": [
    "266"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nनोंदीचा प्रकार : कुळाचे वारस नोंद\nश्री. विष्णू सदाशिव बिरारी यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर २६६ वर इतर हक्कात दाखल असलेले साधे कुळ म्हणून कै. महादू तानाजी पा. हे दिनांक ०९/०१/१९७९ रोजी मौजे किकवारी बु. येथे मयत झाले असुन त्यांना वारस पत्नी - १ मयत कै. गोदाबाई महादू खैरनार ह्या दि. ४/६/१९९४ रोजी मौजे किकवारी बु.येथे मयत , मुले -१- मयत ( कै. उत्तम महादू खैरनार हे दि. २२/०९/२०२० रोजी मयत झाले असून त्याचे वारस पत्नी - मयत कै. सखुबाई उत्तम खैरनार मयत दि.२७/१२/२०२० असून दोघांना कायदेशीर वारस नाही ,) मुलगी -1 नामे कै. शांताबाई सदाशिव बिरारी ह्या दि. २१/०८/२०२३ रोजी मौजे किकवारी बु. येथे मयत झाले असून त्याचे वारस मुले - ४ , मुलगी -१ असुन त्यांचा तपशिल खालीलप्रमाणे\n1) विष्णु सदाशिव बिरारी नाते : मुलगा , वय : ५३\n2) रामदास सदाशिव बिरारी नाते : मुलगा , वय : ५५\n3) दिलीप सदाशिव बिरारी नाते : मुलगा , वय : ४८\n4) संजय सदाशिव बिरारी नाते : मुलगा , वय : ४५\n5) योगिता नितीन देवरे नाते : मुलगी , वय : ४३\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात अर्ज, प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला , स्थानिक पंचनामा , जबाब यावरोन इतर हक्कात कुळाची वारस नोंद केली असे.",
  "talathi": "देविदास हिरामण चौधरी"
}
