{
  "village_code": "272000040250260000",
  "village_name": "विंचुरे",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2333,
  "entry_type": "Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:38:33Z",
  "surveys": [
    "28",
    "46/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026वाटणी पत्राने लिहुन देणार :- मन्साराम दगा सावकार यांचे मौजे विंचुरे येथील गट नंबर- 46/2 मधील त्यांचा मालकी कब्जा हिश्येचे पुर्वेकडील जमिनीचे क्षेत्र हे. 0.56 आर पो.ख. हे. 0.56 आर एकुण क्षेत्र हे. 1.12 आर चा आकार रु. 0.56 पैसे यापैकी लिहुन घेणार विलास मन्साराम सावकार यांना मन्साराम दगा सावकार यांचे मालकी कब्जा हिश्येचे पुर्वेकडील जमिनीचे क्षेत्र हे. 0.56 आर पो.ख. हे. 0.56 आर एकुण क्षेत्र हे. 1.12 आर चा आकार रु. 0.56 पैसे. इतकी बागायत जमिन वाटपाने दिलेली आहे. तसेच वरील वाटपाने दिलेल्या जमिनीचे 7/12 रेकॉर्डला इतर हक्कात ग.नं. 46/2 च्या उत्तरेकडील पुर्व-पश्चिम बांधाने जाणे-येणेचा वापर करण्याचा मन्साराम दगा व सुनिल दगा सावकार या दोघे भावांचा सामाईक हक्क राहिल अशी नोंद आहे. त्यात मन्साराम दगा सावकार यांचा जो सामाईक वापरणेचा हक्क आहे. त्याचेही हक्कासहित. तसेच मौजे विंचुरे येथील गट नंबर- 28 चे जमिनीचे एकुण क्षेत्र हे. है. 1.44 आर चा आकार रु. 2.88 पैसे. यापैकी लिहून ठेवणार मन्साराम दगा सावकार यांचे वाटणीचे सावकार याच वाटणीचे वर्णनः- लिहून ठेवणार मन्साराम दगा सावकार यांचे मालकी कब्जा हिश्येचे पुर्वेकडील जमिनीचे क्षेत्र हे. 0.72 आर चा आकार रु. 1.44 पैसे. इतकी बागायत जमिन वाटपाने दिलेली आहे.यांना दुय्यम निबंधक बागलाण यांचेकडील कडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 5109 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्र केले.सबब वाटणीपत्र घेणाऱ्याचे नाव गाव नमुना नं.7/12 वर दाखल केले.सुची क्र. 2 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "व्ही बी ठाकरे"
}
