{
  "village_code": "272000040250260000",
  "village_name": "विंचुरे",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2339,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:38:33Z",
  "surveys": [
    "27/2",
    "27/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026लिहून देणार : सप्तशृंगी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या,कळवण शाखा डांगसौंदाणे\nलिहून घेणार : निर्मला रमेश पा.उर्फ सावकार\nयांनी सर्व्हे क्रमांक : 27/2 तपशिल : प्रमाणे व निर्मला रमेश पा.उर्फ सावकार\nयांनी सप्तश्रुंगी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या कळवण ची शाखा डांगसौंदाणे यांच्या कडुन रक्कम रुपये 600000/- कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. – 1841 सर्व्हे क्रमांक 27/3 वर फेरफार क्रमांक 1841 ने घेतलेला बोजा दिनांक 21/01/2021 रोजी सप्तश्रृंगी महिला नागरी सह.प.स.मर्या.डांगसौंदाणे चा निर्मला रमेश सावकार यांच्या नावे र.रु.600000/- कर्ज.\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक बागलाण यांचेकडील रिकन्व्हेंस/गहाणमुक्त दस्त क्र.5261/2026 दि.16/10/2026 चे दस्त पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सुची क्र.2 वरून बोजा कमी नोंद केली असे.",
  "talathi": "व्ही बी ठाकरे"
}
