{
  "village_code": "272000040250260000",
  "village_name": "विंचुरे",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2340,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:38:33Z",
  "surveys": [
    "171"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nलिहून देणार : कंधाणे विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्या.\nलिहून घेणार : निंबा धर्मा वाघ\nयांनी दिनांक 07/09/2020 रोजी कंधाने वि.का.स.सो.चा निंबा धर्मा वाघ यांच्या नावे र.रु.350000/- कर्ज. - 1801\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कंधाणे विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्या. सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 14/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "व्ही बी ठाकरे"
}
