{
  "village_code": "272000040250330000",
  "village_name": "दहिंदुले",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1407,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T14:40:25Z",
  "surveys": [
    "148",
    "266"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.वाटप/कावि/433/2026\nआदेश दिनांक : 28/10/2026\nआदेश :-श्री. शिवराम गंगाराम बागुल रा. देवपुर चाफ़ापाडा, ता. बागलाण, जि. नाशिक यांनी मौजे देवपुर चाफापाडा/दहिंदुले, येथील त्यांचे मालकीच्या शेतजमिनीची वाटणी करुन मिळणे बावत दिनांक 17/11/2025 रोजी तहसिलदार बागलाण यांचेकडेस अर्ज दाखल केलेला आहे.\nतहसिल कार्यालय बागलाण\nक.वाटप/कावि/433/2005\nबागलाण दि.15/09/2026\nअ) वाटणी पूर्वी जमिनीचा तपशिल खालीलप्रमाणे\n1) गाव: दहिंदुले -\u003e गट नं:148 -\u003eलागवडी योग्य (हे. आर) : 0.64 -\u003e पो. ख. (हे. आर) : 0.05 -\u003e एकूण(हे. आर): 0.69 -\u003e आकार(रु. पैसे): 0.86 कब्जा सदरी दाखल नांव: शिवराम गंगाराम बागुल\n2)गाव: दहिंदुले -\u003e गट नं:266 -\u003eलागवडी योग्य (हे. आर) : 0.15 -\u003e पो. ख. (हे. आर) : 0.00 -\u003e एकूण(हे. आर): 0.15 -\u003e आकार(रु. पैसे): 0.25 कब्जा सदरी दाखल नांव: शिवराम गंगाराम बागुल\nब) वाटणी घेणाऱ्या हितसंबंधीतांचा जमीन वाटपाचा तपशिल खालीलप्रमाणे\n1)गाव: दहिंदुले -\u003e गट नं: 148 -\u003eलागवडी योग्य (हे. आर) : 0.21 -\u003e पो. ख. (हे. आर) : 0.02 -\u003e एकूण(हे. आर): 0.23 -\u003e आकार(रु. पैसे): 0.28 , दिशा: मध्यम ,कब्जा सदरी दाखल नांव: वामन शिवराम बागुल\n2)गाव: दहिंदुले -\u003e गट नं:148 -\u003eलागवडी योग्य (हे. आर) : 0.22 -\u003e पो. ख. (हे. आर) : 0.01 -\u003e एकूण(हे. आर): 0.23 -\u003e आकार(रु. पैसे):0.30 , दिशा: दक्षिण बाजू ,कब्जा सदरी दाखल नांव: हिरामण शिवराम बागुल\n3) गाव: दहिंदुले -\u003e गट नं: -\u003e 148 लागवडी योग्य (हे. आर) : 0.21 -\u003e पो. ख. (हे. आर) : 0.02 -\u003e एकूण(हे. आर): 0.23 -\u003e आकार(रु. पैसे): 0.28 , दिशा: उत्तर बाजू ,कब्जा सदरी दाखल नांव: रामदास शिवराम बागुल\n4)गाव: दहिंदुले -\u003e गट नं: 266 -\u003eलागवडी योग्य (हे. आर) : 0.15 -\u003e पो. ख. (हे. आर) : 0.00 -\u003e एकूण(हे. आर): 0.15 -\u003e आकार(रु. पैसे): 0.25 , दिशा: संपूर्ण क्षेत्र ,कब्जा सदरी दाखल नांव: हिरामन शिवराम बागुल\n*सदर ग नं 148 गटात असलेल्या विहिर, इले. मोटर कोटेशनमध्ये रस्ता रामदास शिवराम बागुल, हिरामण शिवराम बागुल व वामन शिवराम\nबागुल यांचा समान हक्क राहील.\nमहाराष्ट्र जमीन महसूल (धारणा विभागणी) नियम 1967 चे नियम 3 प्रमाणे नमुना अ मध्ये जमिनीशी हितसंबंध असलेल्या व्यक्तीना नोटिसा काढून सदर वाटणीबाबतची चौकशी करण्यात येवून तलाठी यांनी गांवी जाहीर दवंडी देवून नमुना व (नियम 3 पहा) प्रसिद्ध करणेत केलेला आहे.\nचौकशीचे कामी संबंधित अर्जदार व जमिनीशी हितसंबंध असलेल्या व्यक्तीचे जबाब घेण्यात आले. अर्जदार त्याचप्रमाणे जमिनीचे हल्लीचे जमिनधारकांची वाटणीकामी कुठलीही हरकत नसुन, पूर्ण संमती आहे.\nमहाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये मी कैलास चावडे, तहसिलदार, बागलाण अर्जदार यांनी अर्जात / प्रतिज्ञापत्रात नमूद केलेल्या उपरोक्त जमिनीचे वाटणीस याव्दारे परवानगी देत आहे.\nअटी व शती :-\n1) जमिनीची शर्त जमिनीची विभागणी केलेनंतर कायम राहील.\n2) विभागणी पूर्वीचे जमिनीची असलेल्या रस्त्याची अगर पाण्याची वहिवाट कायम राहील.\n3) सदर विभागणीचे कामी दिवाणी कोर्टात अगर महसूल न्यायालयात खटला सुरु असल्यास परवानगी रह करण्यात येईल.\n4) या आदेशानंतर संबंधित खातेदार / खातेदारांनी मोजणी पोटहिस्सा फी भरुन शेतात बांध घालावेत.\n5) इतर हक्कातील बोजे कायम ठेवावेत.\n6) तुकडे बंदी तुकडे जोड कायद्याच्या भंग होणार नाही या शर्तीवर अनुसरून.\n7) अन्य प्रचलित कायद्यानुसार जी-जी परवानगी घेणे आवश्यक असेल ती-ती परवानगी घेणे अर्जदार यांचेवर बंधनकारक राहील.",
  "talathi": "अजय शंकर खांडवी"
}
